इवाते प्रांत

थोडक्यात पण महत्त्वाचे.

इवाते प्रांत

इवाते (जपानी: 岩手県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या उत्तर भागात तोहोकू प्रदेशामध्ये वसला आहे.

मोरिओका ह्या नावाचे शहर इवाते प्रांताचे मुख्यालय आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →