टेमघर धरण हे पुणे-टेमघर-लवासा या रस्त्यावर असणारे एक मध्यम स्वरूपाचे धरण आहे. ते मुळशी तालुक्यातल्या दासवे या लहान गावाशेजारी असून मुठा नदीवर मुळशी धरणाच्या जवळ आहे. .संपूर्णपणे काँक्रीट च्या या धरणाची उंची सुमारे ४२.५ मीटर (१३९ फूट) असून, धरणाची लांबी १०७५ मीटर आहे. हे धरण शेतीस पाणीपुरवठ्यासाठी बांधण्यात आले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →टेमघर धरण
या विषयातील रहस्ये उलगडा.