टिम कूक

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

टिम कूक

टिमोथी कूक हे ॲपल या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. टीम कूक यांनी मार्च १९९८ मध्ये ॲपल मध्ये काम करण्यास सुरुवात केली. नंतर २४ ऑगस्ट, इ.स. २०११ मध्ये त्यांना ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमण्यात आले. २०१२ च्या सुरुवातीच्या काळात त्यांना १० शेअर्स देण्यात आले. त्यांची पूर्ण ३७८ लाख अमेरिकन डॉलर असलेली पगार त्यांना जगातील सर्वात जास्त पगार असलेला मुख्य कार्यकारी अधिकारी बनवते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →