टिम कँग

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

यिला टिमोथी कॅंग (जन्म: १६ मार्च १९७३) हा एक अमेरिकन अभिनेता आहे. तो द मेंटलिस्ट या टेलिव्हिजन मालिकेत किंमबल च्यो आणि मॅग्नम पी.आय. या रीबूट मालिकेत गॉर्डन कात्सुमोटो या भूमिकेसाठी ओळखला जातो.

कॅंगचा जन्म कॅलिफोर्नियातील सॅन फ्रान्सिस्को येथे झाला आणि तो तीन भावांमध्ये सर्वात मोठा आहे. त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथून राज्यशास्त्रात कला शाखेची पदवी आणि अमेरिकन रेपर्टरी थिएटर आणि मॉस्को आर्ट थिएटर येथे हार्वर्डच्या इन्स्टिट्यूट फॉर ॲडव्हान्स्ड थिएटर ट्रेनिंगमधून ललित कला शाखेची पदवी घेतली आहे.

कॅंगने वयाच्या २६ व्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →