टिकली हा एक सौंदर्यालंकार आहे. हा अलंकार स्त्रिया आपल्या कपाळावर लावतात . टिकल्या अनेक आकाराच्या असतात. गोल,अंडाकार,चंद्रकोर या आकाराच्या असतात, त्याचप्रमाणे टिकल्या अनेक रंगाच्या असतात. कुंकू हे हिंदू स्त्रिया वापरत असलेला सौभाग्यालंकार आहे. सहसा विवाहित स्त्रिया कुंकू कपाळावर लावतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →टिकली
यामागील विज्ञान आणि इतिहास.