कुंकू हा हळदीचे चूर्ण करून त्यापासून तयार करण्यात येणारा एक पदार्थ आहे. याचा रंग लाल असतो. याचा वापर देवपूजेत तसेच कपाळावर लावण्यासाठी होतो. . कुंकू हे एक सौभाग्यचिन्ह आणि सौंदर्यप्रसाधनाचे साधन म्हणूनही वापरले जाते. कुंकू कोरडे असल्यास त्यास पिंजर म्हणतात. कुंकू ओले असल्यास त्यास गंध म्हणतात. असे कुंकवाचे दोन प्रकार आहेत. सुवासिक कुंकूही वापरात असते. सुहासिनी कपाळाला सौभ्याग्याची ओळख म्हणून लावतात.
पूर्वी कुंकू कपाळाला चिकटविण्यासाठी आधी मेण लावत.
कुंकू
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?