टायरस रेमंड टाय कॉब (डिसेंबर १८, इ.स. १८८६:नॅरोझ, जॉर्जिया, अमेरिका]]. - जुलै १७, इ.स. १९६१) हा मेजर लीग बेसबॉलमध्ये बेसबॉल खेळणारा अमेरिकन खेळाडू होता. कॉब २२ वर्षे डेट्रॉइट टायगर्स या संघाकडून खेळला व निवृत्त होण्याआधी ओकलंड ॲथलेटिक्स संघाकडूनही खेळला. डेट्रॉइट टायगर्सकडून खेळत असताना कॉबने सहा वर्षे संघाचा व्यवस्थापक म्हणूनही काम पाहिले.
जॉर्जिया पीच असे टोपणनाव मिळालेल्या कॉबला सर्वोत्कृष्ट बेसबॉल खेळाडूंपैकी एक मानले जाते..
टाय कॉब
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?