टाटा इंडिका

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

टाटा इंडिका

टाटा इंडिका ही टाटा मोटर्स या कंपनीचे हॅचबॅक प्रकारचे अत्यंत लोकप्रिय वाहन आहे.

याचे निर्माण १९९८-२०१८ अशी वीस वर्षे केले गेले

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →