टँपा (फ्लोरिडा)

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

टँपा (फ्लोरिडा)

टॅंपा हे अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील एक शहर आहे. हिल्सबोरो काउंटीचे हे प्रशासकीय केंद्र आहे. २००० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,०३,४४७ होती तर २००८ मधील अंदाज ३,४०,८८२ व्यक्तींचा होता. या अंदाजानुसार टॅंपा अमेरिकेतील ५३वे मोठे शहर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →