झोया अख्तर

या विषयातील रहस्ये उलगडा.

झोया अख्तर

झोया अख्तर ( १४ ऑक्टोबर १९७२) ही एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक व लेखिका आहे. आजवर तिने लक बाय चान्स, जिंदगीना मिलेगी दोबारा व गली बॉय ह्या तीन चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून त्यांसाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत. तिची पटकथा असलेल्या ‘तलाश‘ चित्रपटातील गूढता ही झोया अख्तर हिच्या वास्तविक जीवनातील घटनेवर आधारित आहे, हे खूप थोड्या लोकांना माहित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →