झेंगचौ

या विषयावर तज्ञ बना.

झेंगचौ

झेंगचौ (मराठी नामभेद: झेंगझाऊ ; चिनी: 郑州; फीनयीन: Zhengzhou हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील हेनान या प्रांतातले सर्वांत मोठे व राजधानीचे शहर आहे. चीनच्या मध्य भागात पिवळ्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या चंचौ शहराची लोकसंख्या ८६ लाख आहे. ऐतिहासिक काळामध्ये चीनच्या आठ राजधान्यांपैकी चंचौ हे एक होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →