झुंपा लहिरी (बंगाली: ঝুম্পা লাহিড়ী, ११ जुलै १९६७) एक भारतीय अमेरिकी लेखिका आहे. लहीरींचा प्रथम लघु संग्रह इंटरप्रेटर ऑफ़ मैलडीज़ (१९९९) कादंबरीला साल २००० मध्ये पुलित्झर पुरस्काराने सन्मानित केले गेले आणि त्यांच्या पहिल्या दी नेमसेक (२००३) या कादंबरीवर त्याच नावाचा एक चित्रपट बनवला गेला. त्या बंगाली वंशाच्या असून सध्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या कला व मानवविद्या समितीच्या सदस्या आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →झुंपा लहिरी
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.