झीनत अमान

या विषयातील रहस्ये उलगडा.

झीनत अमान

झीनत अमान (हिंदी : ज़ीनत अमान, उर्दू : زینت امان) (जन्म १९ नोव्हेंबर १९५१) ही हिंदी चित्रपटांमधील भारतीय अभिनेत्री आहे. १९७० मध्ये मिस एशिया पॅसिफिक ही स्पर्धा तिने जिंकली होती. १९७० च्या व १९८० च्या दशकात हिंदी चित्रपटांमधून अभिनय करताना हिंदी सिनेमांमध्ये पाश्चात्य दृष्टिकोन आणून तत्कालीन आघाडीच्या नायिकांना प्रभावित करण्याचे श्रेय झीनतला दिले जाते. संपूर्ण कारकिर्दीदरम्यान झीनत अमानला "प्रणय प्रतीक" मानले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →