झी मराठी सर्वोत्कृष्ट सासू पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम सासूला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर निवेदिता सराफ (अग्गंबाई सासूबाई), भारती पाटील (माझ्या नवऱ्याची बायको) आणि जान्हवीच्या सहा सासू (होणार सून मी ह्या घरची) यांनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (२) जिंकला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →झी मराठी सर्वोत्कृष्ट सासू पुरस्कार
या विषयातील रहस्ये उलगडा.