झी मराठी सर्वोत्कृष्ट कुटुंब पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम कुटुंबाला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर चौधरी (वादळवाट) आणि शास्त्री (असंभव) या कुटुंबांनी पुरस्कार सर्वाधिक वेळा (२) जिंकला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →झी मराठी सर्वोत्कृष्ट कुटुंब पुरस्कार
या विषयावर तज्ञ बना.