झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१७ (इंग्लिश: Zee Marathi Utsav Natyancha Awards 2017) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०१७ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले. हा सोहळा १५ ऑक्टोबर २०१७ रोजी संपन्न झाला. संजय मोने आणि अतुल परचुरे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या सोहळ्याने ५.५ टीआरपी आणि ७.२ टीव्हीआर मिळवून तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →झी मराठी पुरस्कार २०१७
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.