ज्याकोमो पुचिनी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

ज्याकोमो पुचिनी

ज्याकोमो पुचिनी (इटालियन: Giacomo Puccini; २२ डिसेंबर १८५८ - २९ नोव्हेंबर १९२४) हा एक इटालियन ऑपेरा संगीतकार होता. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात व विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात कार्यरत असलेला पुचिनी ज्युझेप्पे व्हेर्दीनंतर इटलीमधील सर्वोत्तम ऑपेरा वादक मानला जातो. त्याने रचलेले अनेक ऑपेरा सध्या जगातील सर्वोत्तम ऑपेरांमध्ये गणले जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →