जॉर्डनचा तलाल

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

जॉर्डनचा तलाल

तलाल इब्न अब्दुल्ला (लेखनभेद: तलाल इब्न अब्दल्ला ; अरबी: طلال بن عبد الله ; रोमन लिपी: Talal I bin Abdullah ;) (२६ फेब्रुवारी, इ.स. १९०९ - ७ जुलै, इ.स. १९७२) हा जॉर्डनाचा दुसरा राजा होता. याने २० जुलै, इ.स. १९५१ ते ११ ऑगस्ट, इ.स. १९५२ या कालखंडात सिंहासनस्थ होता. याच्या अल्प कारकिर्दीत जॉर्डनाच्या हाशेमी राज्याची आधुनिक व उदारमतवादी राज्यघटना बनवली गेली. प्रकृतिअस्वास्थ्यामुळे (वृत्तांनुसार छिन्नमनस्कतेमुळे) याला राजेपदावरून पायउतार व्हावे लागले. याच्यानंतर याचा मुलगा हुसेन राजा बनला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →