जॉर्ज हॅमिल्टन-गॉर्डन

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

जॉर्ज हॅमिल्टन-गॉर्डन

जॉर्ज हॅमिल्टन-गॉर्डन, अ‍ॅबर्डीनचा चौथा अर्ल (इंग्लिश: George Hamilton-Gordon, 4th Earl of Aberdeen) (२८ जून, इ.स. १७८४ - १४ डिसेंबर, इ.स. १८६०) हा एक स्कॉटिश राजकारणी व डिसेंबर १८५२ ते जानेवारी १८५५ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →