जॉन स्टुअर्ट (ब्रिटिश पंतप्रधान)

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

जॉन स्टुअर्ट (ब्रिटिश पंतप्रधान)

जॉन स्टुअर्ट, ब्युटचा तिसरा अर्ल तथा लॉर्ड माउंट स्टुअर्ट ((इंग्लिश: John Stuart, 3rd Earl of Bute; मे २५, इ.स. १७१३ - मार्च १०, इ.स. १७९२) हा स्कॉटिश सरदार होता. स्टुअर्ट इ.स. १७६२-इ.स. १७६३ दरम्यान जॉर्ज तिसऱ्याच्या राजवटीत युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →