मेरी स्टुअर्ट ऊर्फ मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स (८ डिसेंबर, इ.स. १५४२ - ८ फेब्रुवारी, इ.स. १५८७) ही स्कॉटलंडची राणी होती. तिला ती सहा दिवस वयाची असतानाना राणी घोषित केली.
हिचे लग्न फ्रांसच्या दुसऱ्या फ्रांस्वाशी झाले होते. त्याच्या मृत्यूनंतर मेरीने हेन्री स्टुअर्ट आणि नंतर जेम्स हेपबर्नशी लग्न केले.
मेरी स्टुअर्ट
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.