जॉर्ज शेल्लर

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

जॉर्ज बिल्स शेल्लर हे ( २६ मे १९३३) हे जर्मन वंशाचे, अमेरिकन सस्तन प्राणीतज्ज्ञ, जीवशास्त्रज्ञ, निसर्ग संरक्षक आणि लेखक आहेत.आफ्रिका, आशिया आणि दक्षिण अमेरिकेत वन्यजीवांचा अभ्यास करणारे जगातील प्रमुख जीवशास्त्रज्ञ म्हणून शेल्लर ओळखले जातात. त्यांचा जन्म बर्लिनमध्ये झाला, शेल्लर यांचे लहानपण जर्मनीमध्ये गेले पण किशोरवयात ते मिसुरीला स्थलांतरीत झाले. शेल्लर पॅन्थेरा कॉर्पोरेशनचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या मार्जार कुलातील प्राण्यांविषयीच्या समितीचे अध्यक्ष आहेत. ते ब्रॉन्क्स प्राणिसंग्रहालयातील वन्यजीव संरक्षण संस्थेचे ज्येष्ठ संरक्षक आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →