जॉर्ज मुन्से

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

जॉर्ज मुन्से (२१ फेब्रुवारी, १९९३:इंग्लंड - हयात) हा स्कॉटलंडच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.



आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - हाँग काँग विरुद्ध २२ जानेवारी २०१७ रोजी अबु धाबी येथे.



आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण - आयर्लंड विरुद्ध १८ जून २०१५ रोजी माघेरमासन येथे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →