जॉफ हॉवर्थ

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

जॉफ्री फिलिप जॉफ हॉवर्थ (२९ मार्च, १९५१:ऑकलंड, न्यू झीलँड - हयात) हा न्यूझीलंडकडून १९७५ ते १९८५ दरम्यान ४७ कसोटी आणि ७० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करीत असे.

याचा भाऊ हेडली हॉवर्थ सुद्धा न्यू झीलंडकडून कसोटी क्रिकेट खेळला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →