जॉन स्टाइनबेक

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

जॉन स्टाइनबेक

जॉन स्टाइनबेक (William Faulkner; २७ फेब्रुवारी १९०२ - २० डिसेंबर १९६८) हा एक अमेरिकन लेखक होता. स्टाइनबेकला १९४० सालचा ललित कादंबरी लेखनासाठीचा पुलित्झर पुरस्कार मिळाला. कल्पनारम्य आणि त्याचवेळी वास्तवतावादी लेखनासाठी त्याला १९६२ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. विसाव्या शतकातील प्रसिद्ध लेखकांपैकी एक असलेल्या स्टाइनबेकच्या १६ कादंबऱ्या, सहा ललितलेखसंग्रह व ५ लघुकथासंग्रह आहेत.. त्याने लिहिलेल्या टॉर्टिया फ्लॅट (१९३५), द ग्रेप्स ऑफ व्रॅथ (१९३९), कॅनरी रो (१९४५) इत्यादी अनेक कादंबऱ्या लोकप्रिय झाल्या होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →