जॉन मार्शल

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

जॉन मार्शल

सर जॉन मार्शल (१९ मार्च, इ.स. १८७६ - १७ ऑगस्ट, इ.स. १९५८) हे एक ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ असून इ.स. १९०१ ते इ.स. १९३१ पर्यंत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचा महानिदेशक होता. याने अनेक प्राचीन अवशेषांची नोंद केली. हडप्पा आणि मोहेंजोदडो येथे पुरातत्त्वीय उत्खनने करून सिंधु संस्कृती प्रकाशझोतात आणण्याच्या कामासाठी तो ओळखला जातो. याशिवाय पाटणा, श्रावस्ती, तक्षशिला येथील उत्खननेही यानेच त्याच्या कार्यकाळात केली. दया राम साहनी यांचे शिष्य होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →