एल्टन जॉन

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

एल्टन जॉन

सर एल्टन हर्क्युलिस जॉन तथा रेजिनाल्ड केनेथ ड्वाइट (२५ मार्च, १९४७:पिनर, मिडलसेक्स, इंग्लंड - ) हे एक इंग्लिश संगीतकार व गायक आहेत. यांनी आपल्या संगीताच्या ३० कोटी प्रती विकल्या आहेत. त्यांची गीते यू.के. टॉप फॉर्टीमध्ये ५०पेक्षा अधिक वेळा आलेली आहेत. त्यांची कॅन यू फील द लव्ह टुनाइट आणि कॅन्डल इन द विंड या गाण्यांना अनेक पुरस्काम मिळाले.

जॉन पियानो वाजवितात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →