जॉन ग्रिशम

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

जॉन ग्रिशम

जॉन रे ग्रिशम ज्युनिअर (८ फेब्रुवारी, १९५५:जोन्सबोरो, आर्कान्सा, अमेरिका - ) हे अमेरिकन लेखक, वकील, कार्यकर्ते आहेत. ते प्रामुख्याने कायदेविषयक रहस्यमय आणि गुन्हेविषयक कादंबऱ्यांसाठी ओळखले जातात. त्यांची पुस्तके जगभरातील अनेक देशांत आणि ४२ भाषांत भाषांतरित झाली आहेत.

मिसिसिपी विद्यापीठातून १९८१ साली कायदेविषयक पदवी मिळवल्यानंतर १९८४ ते १९९० पर्यंत ग्रिशम हे मिसीसीपीच्या कायदेविषयक समितीत कार्यरत होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →