जैश-ए-मोहम्मद

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

जैश-ए-मोहम्मद (JeM) (जेईएम) हा काश्मीरमध्ये सक्रिय असलेला एक पाकिस्तानी देवबंदी जिहादी इस्लामी दहशतवादी गट आहे. या गटाचा मुख्य हेतू जम्मू आणि काश्मीरला भारतापासून वेगळे करणे आणि पाकिस्तानमध्ये विलीन करणे आहे.

इ.स. २००० मध्ये स्थापनेपासून, या गटाने भारतातील नागरी, आर्थिक आणि लष्करी लक्ष्यांवर अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत. हा गट काश्मीरला संपूर्ण भारताचे "प्रवेशद्वार" म्हणून चित्रित करते, आणि येथील मुस्लिमांना मुक्त होण्याची आवश्यकता आहे असे मानतो. ह्या गटाचे तालिबान, अल-कायदा, लष्कर-ए-तैयबा, हिजबूल मुजाहिद्दीन, हरकत-उल-मुजाहिद्दीन, अन्सार गजवत-उल-हिंद, इंडियन मुजाहिद्दीन यांच्याशी जवळचे संबंध आणि युती आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →