जे.एम. ॲरन रशीद (मे १३, इ.स. १९५०- हयात) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील पेरियाकुलम लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातीलच थेनी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जे.एम. आरोन रशीद
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.