एम.कृष्णस्वामी (जून ९, इ.स. १९४०- हयात) हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील वंदवासी लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील आरणी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एम. कृष्णस्वामी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.