जेसी स्पेन्सर

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

जेसी स्पेन्सर

जेसी गॉर्डन स्पेन्सर (जन्म १२ फेब्रुवारी १९७९) एक ऑस्ट्रेलियन अमेरिकन अभिनेता आणि संगीतकार आहे. ऑस्ट्रेलियन सोप ऑपेरा नेबर्स (१९९४-२२) वरील बिली केनेडी या भूमिकेसाठी तो ओळखला जातो, ज्यासाठी त्याला दोन लॉगी पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते. अमेरिकन मेडिकल ड्रामा हाउस (२००४-१२) मधील डॉ. रॉबर्ट चेस आणि अमेरिकन नाट्य मालिका शिकागो फायर (२०१२-२४) मधील कॅप्टन मॅथ्यू केसी या कामांसाथी तो ओळखला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →