जेसी लंड

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

जेसी लंड (जन्म २० मार्च १९७० न्यूपोर्ट बीच, कॅलिफोर्निया) एक अमेरिकन सामाजिक कार्यकर्ता आणि स्प्रॉकेट फायनांशियल चे सीईओ आहे जी एक बँक आहे. ते आय.बी.एम मधील ब्लॉकचेन आणि डिजिटल करन्सीचे माजी ग्लोबल वीपी होते. त्यांना २०१६ मध्ये लॉजीटेक सीईओ ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१९ मध्ये त्यांचा नेटस्केप वाइड नेटवर्कच्या सामाजिक कल्याण समितीमध्ये समावेश करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →