सन्मान कॅपिटल लिमिटेड, (पूर्वीचे इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड), ही एक भारतीय वित्तीय सेवा कंपनी आहे. २००५ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी नॅशनल हाऊसिंग बँकेत (NHB) नोंदणीकृत आणि नियंत्रित आहे. ही कंपनी गृहकर्ज आणि मालमत्तेवर कर्ज देण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे. हिचे मुख्यालय गुरुग्राम येथे आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सन्मान कॅपिटल
थोडक्यात पण महत्त्वाचे.