जेलनी चिलिया (२९ ऑक्टोबर, १९९१:व्हानुआतू - ) हा व्हानुआतूकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. तो २०१३ आयसीसी जागतिक क्रिकेट लीग विभाग सहा स्पर्धेत खेळला होता.
सप्टेंबर २०१७ मध्ये तो २०१७ आयसीसी जागतिक क्रिकेट लीग विभाग पाच स्पर्धेत व्हानुआतूकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होते; त्याने पाच सामन्यांत एकूण १० बळी घेतले.
मार्च २०१८ मध्ये मलेशिया येथे झालेल्या २०१८ आयसीसी जागतिक क्रिकेट लीग विभाग चार स्पर्धेसाठी त्याची व्हानुआतूच्या संघात निवड झाली होती. ऑगस्ट २०१८ मध्ये, २०१८-१९ आयसीसी जागतिक टी२० पूर्व आशिया-प्रशांत पात्रता स्पर्धेच्या गट अ साठी त्याचा व्हानुआतूच्या संघात समावेश करण्यात आला होता.
जेलनी चिलिया
थोडक्यात पण महत्त्वाचे.