जेरेमी आयन्स

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

जेरेमी आयन्स

जेरेमी जॉन आयन्स (जन्म १९ सप्टेंबर १९४८) एक इंग्रजी अभिनेता आणि कार्यकर्ता आहे. तो रंगमंचावर आणि पडद्यावरच्या त्याच्या भूमिकांसाठी ओळखला जातो ज्यामध्ये एक ऑस्कर पुरस्कार, दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार, तीन प्राइमटाइम एमी पुरस्कार आणि एक टोनी पुरस्कार यासह अनेक पुरस्कार जिंकले आहेत. चित्रपट, दुरदर्शन आणि नाटकांसाठी ऑस्कर, एमी आणि टोनी पुरस्कार जिंकून यूएस मध्ये " अभिनयाचा तिहेरी मुकुट " मिळवलेल्या काही अभिनेत्यांपैकी तो एक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →