जॅक येलेन

थोडक्यात पण महत्त्वाचे.

जॅक येलेन (६ जुलै, १८९२ - १७ एप्रिल, १९९१) हे अमेरिकेतील गीतकार् होते. त्यांनी रचलेले हॅपी डेज आर हिअर अगेन या गाण्याचा वापर फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्टने प्रचारगीत म्हणून वापर केला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →