जुळी शहरे

थोडक्यात पण महत्त्वाचे.

शेजारी शेजारी चिकटून असलेल्या दोन शहरांना जोडशहरे म्हणतात. त्यांचा कारभार पहाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था एक असतीलच असे नाही. भारतात अशी अनेक जोडशहरे आहेत. त्यांतील काही ही :-



एर्नाकुलम-कोचीन (केरळ)

आसनसोल-दुर्गापूर (पश्चिम बंगाल)

अहमदाबाद-गांधीनगर (गुजरात)

अलाहाबाद-नैनी (उत्तर प्रदेश)

कटक-भुवनेश्वर (ओडिशा)

कोलकाता-हावडा (पश्चिम बंगाल)

कल्याण-डोंबिवली (महाराष्ट्र)

कांक्रोली-राजसमंद (छत्तीसगढ)

कांडला-गांधीधाम (गुजरात)

कुळगाव-बदलापूर-अंबरनाथ (महाराष्ट्र)

जलपाइगुडी-सिलिगुरी (पश्चिम बंगाल)

तिरुचिरापल्ली-श्रीरंगम् (तमिळनाडू)

तिरुनेलवेली-पलायमकोट्टाई (तमिळनाडू)

त्रिवेंद्रम-थुंबा (केरळ)

दिल्ली-नवी दिल्ली (दिल्ली)

दुर्ग-भिलई (छत्तीसगढ)

नांदेड-वाघाळा (महाराष्ट्र)

पिंपरी-चिंचवड (महाराष्ट्र)

शिवामोग्गा-भद्रावती (कर्नाटक)

भिवंडी-निजामपूर (महाराष्ट्र)

मिरा-भाईंदर (महाराष्ट्र)

मुंबई-नवी मुंबई (महाराष्ट्र)

रांची-हाटिया] (झारखंड)

वसई-विरार (महाराष्ट्र)

विजयवाडा-अमरावती (आंध्र प्रदेश)

विशाखापट्टणम-वॉल्टेअर (आंध्र प्रदेश)

सांगली-मिरज(महाराष्ट्र)

सिकंदराबाद-हैदराबाद-कांचीगुडा (तेलंगणा)

हरिहर-देवगिरी (आंध्र प्रदेश)

हुबळी-धारवाड (कर्नाटक)

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →