जुन्को ताबेई (२२ सप्टेंबर, इ.स. १९३९:मिहारु, फुकुशिमा प्रभाग, जपान - २० ऑक्टोबर, इ.स. २०१६:कावागो, सैतामा प्रभाग, जपान) ही जपानी गिर्यारोहक होती. ताबेई माउंट एव्हरेस्ट चढून जाणारी तसेच सगळ्या सात खंडांतील सर्वोच्च शिखरे चढणारी सर्वप्रथम स्त्री होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जुन्को ताबेई
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.