जी.एस. बसवराज

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

जी.एस. बसवराज

गंगासंदरा सिद्दप्पा बसवराज (जन्म: ४ मे १९४१) हे भारतीय राजकारणी आहेत. ते १९८४, १९८९ आणि १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून तर २००९ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून कर्नाटक राज्यातील तुमकूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →