जीसॅट-७

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

जीसॅट-७ (इंग्लिश: GSAT-7) हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अवकाशात सोडलेला एक कृत्रिम उपग्रह आहे. हा उपग्रह नौदलाची संपर्क यंत्रणा आणखी सक्षम करेल. आवश्यकतेनुसार टेहळणी तसेच संरक्षण क्षेत्राशी संबंधित अन्य महत्त्वाचे उपक्रमही या उपग्रहाद्वारा करता येतील.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →