श्री विरार निवासिनी आई जीवदानी महावीरा देवी ही हिंदू देवी आहेत. रेणुका देवी अंश आई एकवीरा मातेचे पूर्ण रूप म्हणजे कुमारिका जीवदानी महावीरा देवी. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील विरार शहरामध्ये देवीचे मुख्य मंदिर जीवनधन डोंगरावर आहे. जवळच श्री बारोंडा देवीचे मंदिर आहे. ही देवी जीवदानी महावीरा देवीची बहिण आहे. जीवदानीचे मुळ स्थान बारोंडा देवी मंदिरात आहे. त्यामुळे जीवदानी देवी ही एकवीरा देवीची मोठी बहिण तर बारोंडा देवी ही छोटी बहिण मानली जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जिवदानी देवी
या विषयातील रहस्ये उलगडा.