जिमी किमेल

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

जेम्स क्रिस्चियन जिमी किमेल (१३ नोव्हेंबर, १९६७:न्यू यॉर्क, न्यू यॉर्क - ) हा एक अमेरिकन दूरचित्रवाणी होस्ट, विनोदकार, लेखक आणि निर्माता आहे.



२६ जानेवारी २००३ रोजी हॉलिवूड, कॅलिफोर्निया येथील हॉलीवूड मेसोनिक टेंपल येथे एबीसि वर प्रीमियर झालेल्या जिमी किमेल लाइव्ह! या कार्यक्रमाचे ते होस्ट आणि कार्यकारी निर्माता आहेत. किमेलने २०१२, २०१६ आणि २०२० मध्ये प्राइमटाइम एमी अवॉर्ड्स आणि २०१७ आणि २०१८ मध्ये अकादमी अवॉर्ड्सचे आयोजन केले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →