जावजी दादाजी चौधरी (जन्म १८३९ - मृत्यू ५ एप्रिल १८९२ ) हे निर्णयसागर ह्या ख्यातनाम मुद्रणालयाचे मालक व मुद्राक्षरांचे (टंकांचे) निर्माते होते. देवनागरी मुद्रणाच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान वाखाणण्यात आले आहे.ग्रँट रोड स्थानकाजवळील जगन्नाथ शंकरसेठ चौकापासून मुंबई सेंट्रल जवळील वसंतराव नाईक चौकापर्यंत जाणारा रस्ता जावजी दादाजी मार्ग म्हणून प्रसिद्ध आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जावजी दादाजी चौधरी
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?