राजीव अरोरा (जन्म २५ मे १९८९), व्यावसायिकपणे जानी म्हणून ओळखले जातात, हे पंजाबी आणि हिंदी भाषेतील गाण्यांशी संबंधित एक भारतीय गीतकार आणि संगीतकार आहेत. २०२१ मधील शेरशाह चित्रपटातील "मन भर्या २.०" गीतासाठी त्यांना फिल्मफेर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार नामांकन मिळाले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जानी (गीतकार)
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?