जाजपूर जिल्हा

या विषयातील रहस्ये उलगडा.

जाजपुर जिल्हा हा भारताच्या ओडिशा राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र पानीकोइली येथे आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १८,२७,१९२ इतकी होती.

या जिल्ह्याची रचना कटक जिल्ह्यातून १ एप्रिल, १९९३ रोजी झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →