जागतिक संस्कृत परिषद ही जागतिक स्तरावर विविध ठिकाणी आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय परिषद आहे. ही परिषद उत्तर अमेरिका, युरोप, आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित केली गेली आहे. १९७२ ची दिल्ली आंतरराष्ट्रीय संस्कृत परिषद ही पहिली जागतिक संस्कृत परिषद मानली जाते. आतापर्यंत भारतात चार वेळा (१९७२, १९८१, १९९७, २०१२) हीचे आयोजन करण्यात आले होते
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जागतिक संस्कृत परिषद
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.