ग्रीक-पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा मुकुटमणी सॉक्रेटीस ( इ. स. पू. सुमारे ४७०–३९९) याच्या स्मरणार्थ दरवर्षी ३० नोव्हेंबर हा दिवस ‘जागतिक तत्त्वज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो.. तथापि संयुक्त राष्ट्रसंघाने १९ नोव्हेंबर हा दिवस '‘जागतिक तत्त्वज्ञान दिन’ म्हणून जाहीर केला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जागतिक तत्त्वज्ञान दिन
यामागील विज्ञान आणि इतिहास.