जांभळा बगळा हा एक पाणथळ जागी राहणारा पक्षी आहे. त्याची वीण आफ्रिका, मध्य आणि दक्षिण युरोप आणि दक्षिण तसेच पूर्व आशियात होते.
जांभळया बगळ्याला इंग्रजी भाषेमध्ये ‘ Purple Heron’ असे म्हणतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात याला मोठा ढोक म्हणतात (नक्की?). तर हिंदीमध्ये त्यास अंजन, नरी, निरगोंग, लाल अंजन, लाल सैन म्हणतात. अन्य भाषांतील शब्द :-
संस्कृत - नीलांग, नलारुण बक, पूर्वीय नीलारुण बक
गुजराती - नडी
तेलगू - येर्र नारायण पक्षी, पमुल नारीगाडू
तमिळम - चिन्नारै
जांभळा बगळा
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.