जर्सी क्रिकेट संघाचा कतार दौरा, २०१९-२०

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

जर्सी क्रिकेट संघाचा कतार दौरा, २०१९-२०

जर्सी क्रिकेट संघाने ऑक्टोबर २०१९ मध्ये तीन सामन्यांची ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) मालिका खेळण्यासाठी कतारचा दौरा केला. जर्सीने या मालिकेचा २०१९ आयसीसी टी२० विश्वचषक पात्रता स्पर्धेची तयारी म्हणून वापर केला. हे सामने दोहा येथील वेस्ट एंड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →